शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर : अपघातात दोघांचा मृत्यू

By admin | Updated: December 25, 2015 02:02 IST

तारापुर एमआयडीसी मध्ये बुधवारच्या मध्यरात्री व आज सकाळी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात एक महिला व एक तरूण अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे

बोईसर : तारापुर एमआयडीसी मध्ये बुधवारच्या मध्यरात्री व आज सकाळी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात एक महिला व एक तरूण अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री दिडच्या सुमारास मोटार सायकलवरून परतणाऱ्या रविशंकर पाठकला खड्ड्याचा अंदाज न आल्याने घसरून झालेल्या अपघातामुळे तो जागीच मृत्यू पावला. तर डबलकोला कंपनीच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावरून एक डंपरने होंडा शाईन या मोटार सायकलला मागून धडक दिल्याने मोटार सायकल चालकाचा बॅलन्स जाऊन मागील सीटवर बसलेली शिक्षा अरविंद्र तोडीयाल (२६) ही महिला खाली पडली व तीच्या डोक्यावरून डंपर गेल्याने तीचाही जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे जनतेत संताप असून असे अपघात टाळण्यासाठी त्वरीत कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)