शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील ‘त्या’ भागात तणावच

By admin | Updated: October 15, 2016 06:24 IST

मोहरमच्या मिरवणुकीवेळी भिवंडीत बुधवारी निर्माण झालेला तणाव, कमानी तोडण्याची घटना आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुरूवारी

भिवंडी : मोहरमच्या मिरवणुकीवेळी भिवंडीत बुधवारी निर्माण झालेला तणाव, कमानी तोडण्याची घटना आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात ३६ जणांची धरपकड केली. रात्री उशिरापर्यंत हे सत्र सुरू होते. आधी कमानी उभारू देण्याबाबत कोणताच आक्षेप न घेणाऱ्या पोलीस आणि प्रशासनाने या तणावानंतर कमान उभारणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल केले. शांतता कमिटीच्या बैठकीनंतरही तणाव कमी न झाल्याने गायत्रीनगर, रामनगर भागात दुसऱ्या दिवशी घबराटीचे वातावरण होते.दोन गटातील दगडफेक, पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या घटनांनुसार चार गुन्हे दाखल झाले आहेत. रामनगर भागातील मन्सूरबाग व फातमानगरमधील ताबुतांची मिरवणूक काढल्यावर ते ठंडा (दफन) करण्यासाठी चिस्तीया मशिदीकडे नेले जातात. ती मिरवणूक गायत्रीनगरच्या सिध्देश्वर श्ांकर मंदिरासमोर आली असता मिरवणुकीतील जमावाने मंदिरावर दगडफेक केली. पोलिसांवर दगडफेक केली. नवरात्रोत्सवाची स्वागत कमानी तोडल्याने त्यावरील दुर्गादेवीचे चित्र असलेले बॅनर जमिनीवर पडून पायदळी तुडवले गेले. त्यातून धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)