शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील दोन वकिलांच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 07:41 IST

ठाणगेआळी येथील बळवंत कृपा या तीन मजली इमारतीत राहणाऱ्या दोन वकीलांच्या घरी चोरी झाल्याचे रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले असून या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वाजता तक्रार नोंदविली

भिवंडी, दि. 17 - ठाणगेआळी येथील बळवंत कृपा या तीन मजली इमारतीत राहणाऱ्या दोन वकीलांच्या घरी चोरी झाल्याचे रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले असून या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वाजता तक्रार नोंदविली आहे. बळवंतकृपा या इमारतीतील पहिल्या मजल्यावर वकील श्रीकांत लंगडे हे रहात असुन दुसऱ्या मजल्यावर त्यांचे घरवजा कार्यालय आहे. याच कार्यालयाशेजारी वकील प्रसाद शेपाळ यांचा ब्लॉक आहे.या दोन्ही वकिलांच्या कुटुंबातील सदस्य आज दिवसभर घराबाहेर असल्याची संधी साधत चोरांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन कडीकोयंडा तोडला. त्यांनी प्रसाद शेपाळ यांच्या घरातील कपाट डुब्लिकेट चावीने उघडून त्यामधील अडीच तोळे सोन्याचे दागिने व ६० हजारांची रोख रक्कम चोरली. तर वकील लंगडे यांच्या कार्यालय वजा ब्लॉकची कडी तोडून त्यांच्या कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागीने व ४०हजार रोख रक्कम चोरांनी चोरून नेली.मात्र चोराने चांदीच्या वस्तू नेल्या नाहीत अथवा कोणत्याही वस्तूला हात लावला नाही.रात्री ८-३० वाजताच्या सुमारास लंगडे व शेपाळ कुटूंबीय घरी आले असता त्यांना घरातील दागीने चोराने चोरून नेल्याचे समजले.त्यांनी ही घटना निजामपूर पोलीस चौकीत सांगीतली असता पोलीसांनी तत्परता न दाखविता त्यांनी इमारतीला कँमेरे लावण्याचा सल्ला दिला.तेंव्हा त्यांनी घरातील इतर वस्तूंची तपासणी करीत गेलेल्या वस्तूंची यादी बनविली आणि तडक काप आळीतील मनपाच्या इमारतीतील निजामपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.