शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० क्रिकेट स्पर्धेत सुपर ओव्हरमध्ये स्पोर्टिंग क्लब विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST

ठाणे : येथील सेंट्रल मैदानावर सूर असलेल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्र मर्यादित ३४व्या डॉक्टर श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक टी-२० ...

ठाणे : येथील सेंट्रल मैदानावर सूर असलेल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्र मर्यादित ३४व्या डॉक्टर श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत श्री आनंद भारती समाज संघाचा कर्णधार सम्राट नाखवा याने सलामीला येऊन ७२ चेंडूत १३ चौकार व १० षटकारांसह झंझावाती नाबाद १४२ धावा व २६ धावांत २ विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली.

यजमान स्पोर्टिंग क्लब वि. स्पीड स्पोर्ट्स क्लब हा सामना १५२ धावांवर टाय झाल्यावर सुपर ओव्हरमध्ये स्पीड स्पोर्ट्स क्लबने बिनबाद ११ धावा केल्या. याला उत्तर देताना स्पोर्टिंग क्लबने बिनबाद १४ धावा केल्या. हा सामना स्पोर्टिंगने २ विकेट्स राखून जिंकून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

चौकट

धावफलक : श्री आनंद भारती समाज संघ २० षटकात ६ बाद १८४ (सम्राट नाखवा नाबाद १४२, अमित पाटील ३-०-२७-२, राहुल म्हात्रे ४-१-२६-२ ) विजयी वि. रॉयल क्रिकेट क्लब २० षटकात ९ बाद १७४ (सुनील चव्हाण ५८, मंदार गरुडे नाबाद ५५, सम्राट नाखवा ४-०-२६-२).

स्पोर्टिंग क्लब कमिटी २० षटकात ७ बाद १५२ (दिशान राणे ६४ चेंडूत ११ चौकार, २ षटकारांसह ९०, जय शिंदे ३४, हितेश नागरे ४-०-३४-२ ) टाय वि. स्पीड स्पोर्ट्स क्लब १९.५ षटकात १५२ (भरत मेहेर ४१, यश जठार ४-०-१९-२) सुपर ओव्हर : स्पीड स्पोर्ट्स क्लब १ षटकात बिनबाद ११ वि. स्पोर्टिंग क्लब कमिटी बिनबाद १४. (स्पोर्टिंग क्लब कमिटी २ विकेट्सनी विजयी)