शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहा नवीन महाविद्यालये

By admin | Updated: August 17, 2016 02:26 IST

मुंबई आणि नजीकच्या परिसरात वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागातील जनतेमध्येही शिक्षणाबाबत दिवसेंदिवस होणारी जागरूकता लक्षात घेता

स्नेहा पावसकर, ठाणे मुंबई आणि नजीकच्या परिसरात वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागातील जनतेमध्येही शिक्षणाबाबत दिवसेंदिवस होणारी जागरूकता लक्षात घेता शासनाने महाविद्यालये आणि काही महाविद्यालयांमध्ये कोर्सेसची संख्या वाढवली आहे. जिल्ह्यात नवीन ६ महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली असून त्यात लॉ कॉलेजेसची संख्या जास्त आहे.बारावीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या पाहता दरवर्षी महाविद्यालये किंवा पटसंख्या वाढण्याची गरज भासते. त्यातच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी-डोंगराळ भागांत वाहतुकीची साधने, शैक्षणिक सुविधा अपुऱ्या असल्यामुळे स्थानिक महाविद्यालयांची संख्या वाढावी, अशी मागणी होऊ लागली. यंदा शासनाने ठाण्यात नव्याने ६ महाविद्यालयांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिली आहे. त्यापैकी ठाण्यात २ आणि नवी मुंबईत १ असे एकूण ३ लॉ कॉलेजेस, भिवंडीमध्ये २ नाइट कॉलेजेस, तर बदलापूरमध्ये एका डिग्री कॉलेजला मान्यता मिळाली आहे. या नवीन महाविद्यालयांमुळे येत्या शैक्षणिक वर्षात तरी स्थानिकांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार का, हे पाहावे लागेल. १) शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्व गुरुकुल कॉलेज आॅफ लॉ - एलएलबी (३ वर्षे), एलएलबी (५ वर्षे)२) विघ्नहर्ता ट्रस्टचे शिवाजीराव एस. जोंधळे इन्स्टिट्यूट आॅफ लॉ अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालय - एलएलबी (३ वर्षे), एलएलबी (५ वर्षे)३) गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज आॅफ लॉ - एलएलबी (३ वर्षे), एलएलबी (५ वर्षे)४) स्वयंसिद्ध मित्र संघाचे स्वयंसिद्धी डिग्री नाइट कॉलेज- बीएमएस, बी.कॉम५) आसरा सामाजिक संस्थेचे आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स नाइट कॉलेज- बी.लिब, बीएमएम, बी.कॉम, बीएमएस, बी.कॉम (ए अ‍ॅण्ड एफ), (बी अ‍ॅण्ड आय), बी.एस्सी-आयटी, बी.एस्सी, बी.एस्सी सीएस, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज६) ज्ञानप्रसारक शिक्षण प्रसारक संस्थेचे पुष्पलता म्हात्रे वुमेन्स कॉलेज आॅफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स - बीए, बी.कॉम, बीएमएस, बी.कॉम (बी अ‍ॅण्ड आय), बी.एस्सी-आयटी, बी.एस्सी, बी.एस्सी सीएस.