शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

ठाणे जिल्ह्यातील सहा दलित वस्त्या होणार स्मार्ट

By admin | Updated: November 16, 2015 02:15 IST

राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक स्मार्ट दलित वस्ती विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ४५० कोटींची तरतूद केली असून त्यापैकी

ठाणे : राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक स्मार्ट दलित वस्ती विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ४५० कोटींची तरतूद केली असून त्यापैकी १२५ कोटी निधी उपलब्धही झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील सहा दलित वस्त्या स्मार्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांचाही विकास होणार असल्याने मुरबाड तालुक्यातील भीमाईभूमी अर्थात आंबेटेंभे गावाचा विकास होण्याची शक्यता आहे. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांची घटनास्थळे व ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी २० कोटींची तरतूद केली आहे. त्या अनुषंगाने मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे गावाचेही पर्यटनस्थळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे गाव बाबासाहेबांचे आजोळ आहे. याबरोबरच दलित वस्त्यांच्या सर्वंकष विकासाची योजना राबविण्यात येत आहे. याच योजनेला ‘स्मार्ट दलित वस्ती’ असे नाव दिले असून याअंतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यातील ७५ टक्के दलित वस्ती असलेल्या एका गावाचा समावेश होणार आहे. लाडवंजारी समाजाला जातीचे दाखले देण्यात येत नसल्याच्या तक्र ारी होत्या. त्या अनुषंगाने जातपडताळणी समितीला लाडवंजारी समाजाला जातीचे दाखले देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन प्रवेशाबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. (प्रतिनिधी)