शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

धक्कादायक! गतिरोधकावर आदळून मोटारसायकलस्वाराचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 23:21 IST

ठाण्यात गतिरोधकावर आदळून जयेश राजेश जाधव (२३ ) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना कोलशेत रोडवर रविवारी घडली.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गतिरोधकावर आदळून जयेश राजेश जाधव (२३, रा.बाळकूम, ठाणे) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना कोलशेत रोडवर रविवारी घडली. याप्रकरणी हयगयीने मोटारसायल चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा जयेश याच्याविरुद्ध सोमवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.बाळकूम येथील रहिवाशी असलेल्या जयेश मोटारसायकल एनजी रिजन्सी कॉलनी पाईपलाइन रोड मार्गे कोलशेत खाडीकडे जाणाऱ्या मार्गाने २५ आॅक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास जात होता. त्याचवेळी कोलेशेत खाडी शेवटच्या वळणावर गती रोधकावरुन त्याची मोटारसायकल घसरुन तो पाईपलाईनलगतच्या सिमेंट कठडयाजवळ मोटारसायकलसह रस्त्यावरुन खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात