शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओने केली ८५ हजारांची दंडात्मक कारवाई

By admin | Updated: January 12, 2017 07:13 IST

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू असलेल्या २८ वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे विभागात राबवलेल्या वाहन

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू असलेल्या २८ वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे विभागात राबवलेल्या वाहन तपासणी मोहिमेत ८५ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या ५० मोटारसायकलस्वारांचा समावेश आहे.रविवारी आरटीओच्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिवसभर वाहन तपासणीची विशेष मोहिम हाती घेत, आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रेय खराडे, श्याम चौधरी, सुजित जमाकर, कलबीरसिंग कलसी, सुरेश आव्हाड आणि मदन आवटी या वायुवेग पथकामार्फत ठाणे शहरातील घोडबंदर रोड, सिडको, वर्तकनगर, साके त रोड आदी ठिकाणी तपासणी करताना, १२६ वाहन चालकंनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. यामध्ये विना हेल्मेट-५०, वीना सीट बेल्ट-३१, ब्लॉक फिल्मस्- ११, अवैध प्रवासी वाहतूक-२१, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे-१० आणि फॅन्सी नंबर प्लेट-३ अशा १२६ केसेस् करून त्यांच्याकडून नव्या दंडानुसार एकूण ८५ हजारांचा दंड वसूल केला. (प्रतिनिधी)