शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे भुयारी मार्गाच्या रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: November 17, 2016 07:26 IST

बदलापूर बेलवली परिसरात पूर्व - पश्चिम विभागाला जोणारा महत्त्वाच्या भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याने हा रस्ता नेहमीच धोकादायक राहिला आहे.

बदलापूर : बदलापूर बेलवली परिसरात पूर्व - पश्चिम विभागाला जोणारा महत्त्वाच्या भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याने हा रस्ता नेहमीच धोकादायक राहिला आहे. मात्र पावसाळा संपल्यानंतर हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सतत पाणी साचून राहिल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे या रस्त्याला दुरुस्तीची गरज आहे. जून महिन्यात पावसाच्या सुरूवातीपासूनच येथे पाणी साचायला सुरूवात झाली होती. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात अनेक वाहने अडकण्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे बदलापूर पश्चिमेतून पूर्वेतील कात्रप वा कर्जत महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना कायम शहरातील एकमेव उड्डाण पुलावरून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिकची भर पडत होती. भुयारी मार्ग हा उत्तम पर्याय होता. मात्र रेल्वेच्या अभियांत्रिकी चुकांमुळे दुरूस्तीनंतरही भुयारी मार्ग पाण्याखालीच होता. आॅक्टोबरच्या अखेरीस भुयारी मार्गातील पाणी आटल्याने अखेर भुयारी मार्ग वाहनांसाठी खुला झाला आहे. मात्र पाच महिने पाणी साचल्याने येथील रस्त्यावरील काँक्रीट अक्षरश: वाहून गेले आहे. अनेक दुचाकी चालक येथे घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन हा रस्ता वाहतुकीसाठी व्यवस्थित करण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)