शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

योग्य उपचाराने रामपाल बचावले

By admin | Updated: July 8, 2017 05:36 IST

आधीच वयोवृद्ध, त्यातच ब्रेन हॅमरेज झालेल्या उत्तरप्रदेशातील ५० वर्षीय रामपाल अकबल यांना अनोळखी म्हणून दाखल केल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आधीच वयोवृद्ध, त्यातच ब्रेन हॅमरेज झालेल्या उत्तरप्रदेशातील ५० वर्षीय रामपाल अकबल यांना अनोळखी म्हणून दाखल केल्यानंतर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेने उपचार करून त्यांना जीवदान मिळाले आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्याने ते आता स्वगृही परतले आहेत. कल्याण परिसरात काही लोकांनी ४ जून रोजी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना बेशुद्ध अवस्थेत अनोळखी म्हणून उपचारार्थ दाखल केले. त्या वेळेस त्यांची परिस्थिती अंत्यत नाजूक होती. त्यातच ते अनोळखी असतानाही, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी केम्पीपाटील आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फिजीशीयन डॉ. श्रीजीत शिंदे, डॉ. मुळीक यांनी कोणताही विलंब न करता, तातडीने उपचार सुरू केले. उपचार सुरू असताना, त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे पुढे आले. तरीसुद्धा डॉक्टरांनी प्रयत्न सुरुच ठेवल्याने त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. तसेच ते अखेर शुद्धीवर आले. याचदरम्यान, त्यांच्याकडे रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक धनंजय पारखे आणि श्रीरंग सिद यांनी विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशातील रहिवाशी असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांची भेट घडवून आणली आहे. आता ते स्वगृही परतल्याचे समाजसेवा अधीक्षक पारखे यांनी सांगितले.