शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी

By admin | Updated: November 17, 2015 01:49 IST

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मध्य रेल्वेने सुरुवात केली. येथील जोशी हायस्कूलजवळील क्रॉस रोडलगत

- अनिकेत घमंडी, डोंबिवलीअनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मध्य रेल्वेने सुरुवात केली. येथील जोशी हायस्कूलजवळील क्रॉस रोडलगत पूर्वेला या ब्रीजचा पाया खोदण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाचहून अधिक वर्षे रेल्वे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या आडमुठ्या धोरणात अडकलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे १० लाख डोंबिवलीकरांचा प्रवास आता सुकर होणार आहे. सुमारे १३ कोटींचा हा उड्डाणपूल आहे. त्यालगतच केडीएमसीचाही एक प्रकल्प असून मोठा स्कायवॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेनेही एकूण ४० लाखांची तरतूद केली आहे.सध्या ठाकुर्ली रेल्वे फाटकामुळे मध्य रेल्वेला प्रतिदिन ४० मिनिटांचा विलंब होतो. फाटक उघडले की, शेकडोच्या संख्येने वाहने पूर्व-पश्चिमेस जा-ये करतात. त्यामुळे वेळेत फाटक बंद होत नाही. परिणामी, त्याचा फटका अप-डाऊनच्या धीम्या/जलद रेल्वे वाहतुकीला बसतो. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत अशा घटनांमुळे लाखो प्रवाशांना ताटकळावे लागते. अनेकदा ट्रक-डम्पर रेल्वे ट्रॅकमध्ये अडकल्याचाही त्रास प्रशासनासह वाहनचालकांना होतो. तो होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी उड्डाणपूल होणे आवश्यक होते. लाखो नागरिकांची ही मागणी होती, परंतु आधी रेल्वे आणि नंतर महापालिकेच्या तांत्रिक मुद्यांमुळे त्यास विलंब झाला होता. स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळात आचारसंहिता होती. तसेच महापालिका निवडणुका होत्या. त्या कालावधीत येथील काम सुरू नव्हते. परंतु, गेल्या आठवड्यापासून कामाची सुरुवात झाली आहे.रेल्वेने त्या कामाला सुरुवात केली आहे. ते गरजेचे होते. स्कायवॉक बांधण्यासाठी टेंडर मागवले आहेत. त्यानंतर, त्याची सुरुवात करण्यात येईल. - प्रमोद कुलकर्णी, प्रकल्प अभियंता, केडीएमसी