शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

गोदामांचे पूर्णा गाव अद्याप तणावाखाली

By admin | Updated: October 28, 2016 03:35 IST

तालुक्यातील गोदाम व इतर ठिकाणी सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या पूर्णा गावातील रणजित ऊर्फ बंटी प्रदीप खंडागळे (२७) या तरुणावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता.

भिवंडी : तालुक्यातील गोदाम व इतर ठिकाणी सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या पूर्णा गावातील रणजित ऊर्फ बंटी प्रदीप खंडागळे (२७) या तरुणावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्याचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.पूर्णा गावातील शिव मंदिरात २४ आॅक्टोबरला दुपारी रणजित पूजेसाठी गेला असता देवळाच्या परिसरात दबा धरून बसलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना कळताच त्याच्या कुटुंबीयांनी रणजितला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, गुरुवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली. रणजितच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे आरोपींना पकडण्याची मागणी केली. अशाप्रकारे कोणावरही प्राणघातक हल्ला होणे, ही बाब चिंताजनक असल्याचे नागरिक सांगतात. आरोपींचे कुटुंब गावाबाहेर चार दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतर गावातील आरोपींचे कुटुंबीयही घरे बंद करून गेली आहेत. गावात अशांततेचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.