शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

कवी तोरस्कर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:46 IST

ठाणे : राष्ट्रीय शिक्षक संचेतनातर्फे देण्यात येणाऱ्या डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वश्रेष्ठ शिक्षक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने ठाणे येथील ज्येष्ठ कवी, ...

ठाणे : राष्ट्रीय शिक्षक संचेतनातर्फे देण्यात येणाऱ्या डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वश्रेष्ठ शिक्षक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने ठाणे येथील ज्येष्ठ कवी, लेखक, समाजसेवक प्रा. बाळासाहेब तोरस्कर यांना प्रीतमलाल दुआ सभागृह, कला विथिका, इंदूर, मध्य प्रदेश येथे रविवारी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बृजकिशोर शर्मा, ज्येष्ठ विधिज्ञ अनिल त्रिवेदी यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार रामलाल प्रजापती, महासचिव डाॅ. प्रभू चौधरी, हिंदी परिवार इंदूरचे अध्यक्ष हरेराम वाजपेयी, विशेष अतिथी डाॅ. विमलकुमार जैन तसेच योगाचार्या डाॅ. निशा जोशी, उपाध्यक्ष डॉ. जी. डी. अग्रवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षक संचेतना व हिंदी परिवार, इंदूर यांच्यातर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने व संस्थेच्या ११ व्या वर्धापनदिन तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित श्रेष्ठ शिक्षक संचेतना सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आठ राज्यातून पाच शिक्षकांना सर्वश्रेष्ठ शिक्षक सन्मान व २५ शिक्षकांना श्रेष्ठ शिक्षक सन्मानाने गौरविण्यात आले.

..........

बृजकिशोर शर्मा तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अनिल त्रिवेदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. बाळासाहेब तोरस्कर. सोबत रामलाल प्रजापती तसेच महासचिव डाॅ. प्रभू चौधरी.

--------------------