शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांना महापालिकेकडून नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST

मीरा रोड : मीरा रोडच्या पेणकरपाडा येथील सरकारी जमीन व कांदळवन क्षेत्रात बांधलेल्या बेकायदा जय भवानीनगरवर कारवाईचे आदेश मुंबई ...

मीरा रोड : मीरा रोडच्या पेणकरपाडा येथील सरकारी जमीन व कांदळवन क्षेत्रात बांधलेल्या बेकायदा जय भवानीनगरवर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले हाेते. मात्र या ठिकाणी महापालिकेने चक्क नळजोडणी दिली आहे. पालिकेने ही जाेडणी कोणत्या आधारावर दिली, असा सवाल करत नगरसेवक परशुराम म्हात्रे यांनी तक्रार केली आहे.

कांदळवन व सरकारी जागेत होणाऱ्या अतिक्रमणांना मालमत्ता कर आकारणी, नळजोडणी आदी सुविधा न देण्याबाबत महसूल विभागाने मीरा भाईंदर महापालिकेस सतत पत्रे दिली आहेत. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी ३ मार्चला पेणकरपाडा येथील जय भवानीनगरला नळजोडणी दिली आहे. शिवाय, मालमत्ताकर आकारणीही करून दिली आहे. वास्तविक जय भवानीनगर हे बेकायदा असून तेथे सरकारी जागेवर अतिक्रमण झाले आहे. कांदळवन क्षेत्रात हे बेकायदा बांधकाम झाले असून महसूल विभागाने याआधीही या बांधकामांवर कारवाई केली होती. नगरसेवक म्हात्रे यांनी नळजोडणी दिल्याप्रकरणी पालिकेस पत्र लिहिले आहे. उच्च न्यायालयाने या बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. पण कारवाई न करता उलट नळजोडणी, करआकारणी आदी सुविधा पालिका देत आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी केली जात आहे.