शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना मिळणार मोफत केसपेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:06 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्वच आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे केसपेपर काढण्यासाठी रांगा लावा त्यासाठी १० रुपये मोजावे लागत होते. मात्र आता रुग्णांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

ठाणे : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरु ग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी रु ग्णांकडून १० रु पये इतकी केसपेपर फी आकारण्यात येत होती. रु ग्णांना तात्काळ उपचार मिळावेत व गर्दी टाळावी यासाठी लॉकडाऊन असेपर्यत रु ग्णांकडून केसपेपरसाठी १० रु पये फी आकारली जावू नये असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रान्वये महापालिका आयुक्तांना दिले, यामुळे रु ग्णांना दिलासा मिळाला आहे.    लॉकडाऊन परिस्थीतीत नागरिकांना साध्या आजारांवर देखील उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या विविध भागात आरोग्यकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. महापालिका आरोग्यकेंद्रातील सर्व डॉक्टर्स हे कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे खाजगी डॉक्टरांच्या मदतीने या आरोग्यकेंद्रात रु ग्णांना सेवा दिली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून ते देखील रु ग्णांमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळले जावे यासाठी आरोग्यकेंद्रात मदत करीत आहेत. या आरोगयकेंद्रात येणाऱ्या रु ग्णांकडून १० रु पये केसपेपरची फी आकारण्यात येत असल्यामुळे काही व्यक्ती हेतुपुरस्सर याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सद्यस्थीतील रु ग्णांकडून केसपेपरची फी आकारण्यात येवू नये अशी मागणी म्हस्के यांनी आयुक्तांना पत्रान्वये आयुक्तांना केली होती. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी देखील तात्काळ ही मागणी मान्य करु न आरोगयकेंद्रांना सूचना देवून लॉकडाऊन असेपर्यत केसपेपरची फी न आकारण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महापौरांनी आयुक्त यांच्यासह कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी काम करीत असलेल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस यांच्या कामाची दखल घेवून त्यांचे कौतुक केले आहे.सद्यस्थितीत सर्वजण कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वेच्छेने मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे रु ग्णांना चांगली सेवा मिळावी, व सोशल डिस्टान्सींग पाळले जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे रु ग्णांना निश्चीतच दिलासा मिळेल असे म्हस्के यांनी नमूद केले. तसेच या कामी पुढाकार घेवून सहकार्य करणाºया खाजगी डॉक्टर्स व सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्ते करीत असलेल्या कामाचे महापौरांनी कौतुक केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या