शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

By admin | Updated: April 1, 2017 05:23 IST

घोडबंदर रोडवरील कापूरबावडीनाका व तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहनांना

ठाणे : घोडबंदर रोडवरील कापूरबावडीनाका व तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहनांना येजा करण्यास भुयारी मार्ग बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी केली. या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश एमएमआरडीए आयुक्तांना दिल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.घोडबंदर रोडवरील कापूरबावडीनाका येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अर्थसाहाय्याने एमएसआरडीसीमार्फत उड्डाणपूल बांधला असून तो सिनेवंडर येथे संपतो. त्यापासून १५० मी अंतरावर तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे जंक्शनवर सिग्नल असून येथून घोडबंदरच्या डाव्या बाजूच्या वसंत विहार, हिरानंदानी मिडोज, पवारनगर, गांधीनगर, भवानीनगर तसेच उजवीकडील कोलशेत रोड, ढोकाळी, हायलंड, मनोरमानगर या भागातून येजा करण्यासाठी एकमेव मार्ग आहे. त्यामुळे ठामपामार्फत येथे पादचारी पुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. या सिग्नलवर सकाळ, सायंकाळ कॅडबरी व नितीन कंपनी उड्डाणपुलापर्यंत दोन ते तीन किमी वाहनांच्या रांगा लागत असून त्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनादेखील वाहतूककोंडीचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)