शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

...आता सक्ती एमएससीआयटीची!

By admin | Updated: January 12, 2017 07:12 IST

केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीसाठी लेखी परीक्षा सक्तीची केली असतानाच आता

कल्याण : केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीसाठी लेखी परीक्षा सक्तीची केली असतानाच आता अन्य एका परिपत्रकात एमएससीआयटीची परीक्षा बंधनकारक केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास वेतनवाढ रोखण्यात येईल, असा फतवा प्रशासनाने काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. याप्रकरणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार करून हा निर्णय अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे. केडीएमसीतील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम २०१३ पासून लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, तत्पूर्वी सरकारने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संगणक हाताळणी तसेच एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे, असे आदेश वेळोवेळी दिले. असे असताना याची माहिती महासभेच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. परंतु, आता एमएससीआयटीची सक्ती करून वेतनवाढ रोखण्याचा दिलेला इशारा अन्यायकारक आहे, याकडे कर्मचारी संघटनेने आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. एमएससीआयटी उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांची १ जानेवारी २००८ पासूनची वेतनवाढ रोखून ठेवू, असा इशारा सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. यावर, कर्मचारी संघटनेने ज्या वेळी २०१३ मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करताना महासभेची मान्यता घेतली, त्या वेळी एमएससीआयटीची मान्यता घेणे आवश्यक होते. (प्रतिनिधी)