शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात नेपाळी वॉचमन नको! विजयालक्ष्मी ज्वेलर्स चोरीत वॉचमन नेपाळीसह साथीदार 

By सदानंद नाईक | Updated: June 30, 2023 18:41 IST

विजयालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची तिजोरी गॅस कटरने फोडून तब्बल ३ कोटी २० लाखाचे दागिने चोरी प्रकरणी वॉचमनसह पत्नी व ३ साथीदारावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर : विजयालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची तिजोरी गॅस कटरने फोडून तब्बल ३ कोटी २० लाखाचे दागिने चोरी प्रकरणी वॉचमनसह पत्नी व ३ साथीदारावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकारने नेपाळी वॉचमन नकोरे बाबा अशी भूमिका ज्वलर्स दुकानदारांनी घेतली असून आमदार कुमार आयलानी यांनी पोलीस उपायुक्त पाठारे यांची भेट घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२, शिरू चौक परिसरातील विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानात रविवारी चोरी झाल्याची घटना उघड झाली. चोरी ज्वलर्स दुकानाचा वॉचमन यानें पत्नी व साथीदारासह केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे उघड झाली असून तब्बल ३ कोटी २० लाखाचे दागिने लोखंडी तिजोरी गॅस कटरने तोडून लंपास केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या तुकड्या नेपाळी वॉचमन, पत्नीसह साथीदाराच्या मार्गावर आहेत.

 विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकान सोनार गल्ली येथे असून सोन्याचे दागदागिने बनविण्याचे अनेक दुकाने आहेत. शहरातील शिरू चौकातील विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानात तब्बल ३ कोटी २० लाख किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. यानिमित्त आमदार कुमार आयलानी यांनी भाजप शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त सुधाकर पठारे यांची भेट घेऊन, चौकशीची मागणी केली. यापूर्वी मुकुट फायनन्ससह ज्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यामध्ये बहुतांश नेपाळी वॉचमन यांचा हात असल्याचे उघड झाले. त्यामुळे ज्वलर्स, इमारती आदी ठिकाणी नेपाळी वॉचमन नकोरे बाबा म्हणण्याची वेळ आली. पोलिसांनीही वॉचमन ठेवताना त्यांच्याकडील कागदपत्र घेऊन, स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन यापूर्वी केले होते. पोलीस उपायुक्त पठारे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपा जिल्हा अध्यक्ष जमनू पुरसवानी, उल्हासनगर शॉपकीपर अशोषियेशन अध्यक्ष दीपक छतलानी, सोनारा नव जवान मंडळ प्रेसिडेंट जितू पाहुजा, ज्वलरी बाजार अध्यक्ष अशोक वलेछा यांच्यासह सोनारा गल्लीतील व्यापारी उपस्थित होते.  नेपाळी वॉचमनच्या शोधार्थ पोलीस पथके विजयालक्ष्मी ज्वलर्स मध्ये झालेल्या चोरीत वॉचमन हा त्याच्या पत्नीसह ३ ते ४ साथीदार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सहभागी असल्याचे कैद झाले. उल्हासनगर पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग आदीचे पथक वॉचमनच्या शोधार्थ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर