शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मेरी आवाज मेरी पहचान कराओके स्पर्धेत नंदन जोशी व शर्मिष्ठा बासू प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:59 IST

मेरी आवाज मेरी पहचान कराओके स्पर्धा संपन्न झाली. 

ठळक मुद्दे कराओके स्पर्धेत नंदन जोशी व शर्मिष्ठा बासू प्रथम हिंदी चित्रपटातील युगल गाण्यांच्या स्पर्धेची अंतिम फेरी संपन्नपुढील स्पर्धा ही गट गायनाची ऑक्टोबर महिन्यात

ठाणे : सूरसुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे आयोजित मेरी आवाज मेरी पहचान 2019 कराओके फक्त हिंदी चित्रपटातील युगल गाण्यांच्या स्पर्धेची अंतिम फेरी डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी सभागृह ठाणे येथे संपन्न झाली. कराओके स्पर्धेत नंदन जोशी व शर्मिष्ठा बासू प्रथम आले. 

     या स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस समारंभ सोहळा संस्थेचे संस्थापक किरण राणे, प्रशांत काळुंद्रेकर आणि आनंद मेनन या परीक्षक यांच्या हस्ते झाला. प्रथम क्रमांक नंदन जोशी व शर्मिष्ठा बासू ,द्वितीय क्रमांक प्रसाद पाटील व विजया प्रधान आणि तृतीय क्रमांक नंदन जोशी व दत्तप्रसाद अंबर्डेकर यांनी मिळवला.  प्रभाकर केळकर/विजया केळकर, व्यंकटेश कुलकर्णी/ वृषाली साने, राजेंद्र पांचाळ/निशा पांचाळ, देवेंद्र पुरोहित/ राखी शहा आणि सोहम स्वामी/रेणुका राजदेरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. सहभागींनी उस्त्फुर्तपणे आपला सहभाग दर्शविला. या कार्यक्रमात इंटरनॅशनल मीडिया इव्हेन्ट मॅनजमेंटचे अध्यक्ष विरेंद्र शंकर उपस्थित होते व त्यांनी 20 नावे यावेळी घोषित केली व त्यातील निवडकांना ते मोठ्या मंचावर संधी देणार आहेत.  संस्थेतर्फे एकल व युगल गायनाची स्पर्धा उत्तम प्रतिसाद व यशस्वीरित्या पार पडल्यानंतर पुढील स्पर्धा ही गट गायनाची ऑक्टोबर महिन्यात भरवण्यात येईल अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईmusicसंगीत