शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चुलत भावानेच केली सतीश रसाळची हत्या

By admin | Updated: September 13, 2016 02:31 IST

निळजे गावातील व्यावसायिक सतीश रसाळ (४२) यांची गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी त्रिकुटाला गजाआड करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे

डोंबिवली : निळजे गावातील व्यावसायिक सतीश रसाळ (४२) यांची गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी त्रिकुटाला गजाआड करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे सतीश यांची हत्या त्यांचाच चुलतभाऊ जयदीप जयराम रसाळ (३८), चंदन गायकवाड आणि त्यांच्या अन्य एका वृद्ध साथीदाराने मिळून केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयातून सतीशची हत्या केल्याची कबुली जयदीपने दिल्याचे समजते.कल्याण-शीळ रोडवरील पिंपळेश्वर पॉइंट हॉटेलसमोर शुक्र वारी सकाळी एका गाडीत एक तरु णाचा मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान तो सतीश रसाळ यांचा असल्याचे उघड झाले. त्यांचा काटई टोलनाका येथे जेसीबी, बांधकाम साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. या हत्येच्या तपासासाठी स्थानिक मानपाडा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाची पाच पथके तपास करत होती.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने कसोशीने शोध घेऊन तीन दिवसांत आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी जयदीप सतीशचा चुलत भाऊ आहे. आपल्या पत्नीवर सतीशची वाईट नजर असल्याच्या संशयातून जयदीपने चंदन आणि अन्य वृद्ध साथीदाराच्या मदतीने सतीशची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर, त्याचा मृतदेह गाडीत ठेवून पळ काढला. पोलिसांनी आरोपींना सोमवारी कल्याण न्यायालयात हजर केले. मात्र, तपशील समजू शकला नाही. (प्रतिनिधी)