शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर स्कायवॉक महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

उल्हासनगर : स्टेशनच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाल्याने गर्दुल्ले, भुरटे चोर आदींच्या उपद्रवापासून स्कायवॉक मुक्त करण्यासाठी ...

उल्हासनगर : स्टेशनच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाल्याने गर्दुल्ले, भुरटे चोर आदींच्या उपद्रवापासून स्कायवॉक मुक्त करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे साकडे एमएमआरडीएचे अभियंता पी.जे. भांगरे यांना मनसेने घातले. गुन्हेगारांचा अड्डा झालेल्या स्कायवॉकबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा मनसेने दिला.

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉक बांधला. मात्र स्कायवॉकची नियमित दुरुस्ती न झाल्याने, स्कायवॉकची दुरवस्था होऊन गर्दुल्ले, भुरटे चोरांचा अड्डा झाला. गेल्या आठवड्यात रात्रीचे ९ वाजता स्कायवॉकवर उभ्या असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन, एक तरुणाने रेल्वेच्या बंद कॉर्टर्समध्ये नेऊन बलात्कार केल्याने, एकच खळबळ उडाली. दरम्यान स्कायवॉकची देखभाल महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीने जोर पकडला असून मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता भांगरे यांची भेट घेतली.

स्टेशनच्या दोन्ही बाजूच्या स्कायवॉक वरील पत्रे, लोखंडी पाईप आदी साहित्य चोरीला गेले असून साफसफाईचे तीनतेरा वाजल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरित केल्यास, साफसफाई व निघा राखली जाईल, असे देशमुख म्हणाले. स्कायवॉकबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास, एमएमआरडीए आयुक्तांसमोर आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला. शिष्टमंडळामध्ये शालिग्राम सोनवणे, मुकेश सेठपलानी, तन्मेश देशमुख आदींचा समावेश होता.

.........

वाचली