शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या मिशनमध्ये नव्या उमेदीचे तरुण

By admin | Updated: August 6, 2015 01:38 IST

नव्या विचारांची शासकीय यंत्रणेशी सांगड घालण्यासाठी मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रम सुरू करण्यात आला असून तरुणाईच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब

मुंबई : नव्या विचारांची शासकीय यंत्रणेशी सांगड घालण्यासाठी मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रम सुरू करण्यात आला असून तरुणाईच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब शासनाच्या ध्येय-धोरणांत पुरेपूर उमटण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच उपयोग होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्र मास मंत्रालयात प्रारंभ झाला. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत निवडलेल्या ४० प्रशिक्षणार्र्थींसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. शासनामध्ये काम करीत असताना अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी नवा विचार आणि शासकीय यंत्रणांची सांगड घालण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की उमेदवारांना अनुभव मिळण्यासोबतच शासनालाही त्यांच्यातील नव्या दृष्टिकोनाचा लाभ मिळण्यास निश्चितच मदत होईल. त्यांच्या कामाचा अहवाल आपण बघू. निवड झालेल्या उमेदवारांना राज्यात विविध योजनांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. अशी संधी मिळाली असली तरी शासनाचे नियम व आचारसंहिता याचे त्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आणि एक वर्षाच्या संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेले २५ वर्षांखालील वयोगटातील पदवीधर या उपक्रमासाठी पात्र आहेत. राज्यातील आणि राज्याबाहेरून ४,९३९ उमेदवार प्राथमिक चाळणीत पात्र ठरले. (विशेष प्रतिनिधी)