शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

मांसाची वाहतूक करणारी क्वॉलीस जप्त

By admin | Updated: October 4, 2016 02:09 IST

जनावरांच्या १५० किलो मांसाने भरलेली क्वॉलीस वसईच्या पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सातीवली खीडीत सापडल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने आरोपीला मारहाण

विरार : जनावरांच्या १५० किलो मांसाने भरलेली क्वॉलीस वसईच्या पूर्वेकडील मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सातीवली खीडीत सापडल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने आरोपीला मारहाण करून गाडीचीही तोडफोड केली. या प्रकारामुळे गुजरात राज्यातील गोध्रातून वसईला जनावरांच्या मांसाचा पुरवठा होत असल्याचे उजेडात आले आहे.गुजरात राज्यातील क्वॉलीस वसईच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद हायवेवर सातीवली खीडीतून शहराकडे जात असताना, तीचा टायर फुटून ती अचानक थांबली. या प्रकारामुळे एकमेकांवर धडकलेल्या मागील चार गाड्यातील प्रवासी क्वॉलीस चालकाला जाब विचारण्यासाठी गेल्यावर गाडीत जनावरांच्या मांसाने भरलेली गोणी त्यांना आढली. त्यामुळे संतप्त होवून जमावाने गाडीची तोडफोड करून चालक सोहेल गेज याला मारहाण केली. परिणामी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही कोंडी सोडवण्यासाठी वालीव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर मांसाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. हे १५० किलो मांस आणि गाडी ताब्यात घेण्यात आली असून आरोपी सोहेलला अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)