शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या घरात शिरुन विनयभंग करणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 22:54 IST

कोपरीच्या साईनाथनगर भागातील एका 40 वर्षीय विधवा महिलेच्या घरात शिरुन विनयभंग करणा-या पवन उर्फ निलेश शिरसाठ (26) याला कोपरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

ठाणे, दि. 26 - कोपरीच्या साईनाथनगर भागातील एका 40 वर्षीय विधवा महिलेच्या घरात शिरुन विनयभंग करणा-या पवन उर्फ निलेश शिरसाठ (26) याला कोपरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याची ठाणे न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.साईनाथनगरात राहणारा पवन हा एका मेडिकल दुकानात कामाला असून तो गेल्या दोन महिन्यांपासून या महिलेच्या मागावर होता. तिला दोन मुले असून पतीचे 15 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तो तिचा नेहमीच पाठलाग करीत होता. 23 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ती घरात एकटी असताना त्याने घरात शिरकाव शरीर संबंध ठेवण्याची मागणी करीत तिचा विनयभंग केला. तिने प्रतिकार केल्यानंतरही त्याने तिचा पाठलाग करुन तिला मारहाण केली. तिने याप्रकरणी कोपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर 25 जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जगताप याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.