शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीचे घोडे जागावाटपावर अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:29 IST

भाजपाला शह देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाने बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी केली आहे.

भाईंदर : भाजपाला शह देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाने बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी केली आहे. राष्टÑवादीने उमेदवारांना स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याने संघर्ष मोर्चाची राष्टÑवादीसोबत होणारी आघाडी अद्याप चर्चेत अडकली आहे.  जागावाटपावर घोडे असल्याचे समजते.  निवृत्त पालिका आयुक्त शिवमूर्ती नाईक व उद्योगपती राजेंद्र मित्तल यांचे पाठबळ मिळाले असून निवडणुकीची रणनीती आखण्याची जबाबदारी माजी नगरसेवक मिलन म्हात्रे व ओमप्रकाश गाडोदिया यांच्याकडे आहे. मोर्चाने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात शहरातील राजकीय एकाधिकारशाही मोडून काढण्यासह शहराच्या समस्या सोडवणे व सुनियोजित शहराचा विकास आदी मुद्यांचा समावेश केला आहे. जाहीरनाम्यातील संकल्प पूर्ण करण्यासाठी मोर्चाने राजकीय पाठबळासाठी शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा केली. त्याला सेनेकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी पाठिंब्याकडे मोर्चा आशेने पाहत आहेत. पाठिंबा न मिळाल्यास मोर्चातील दिग्गजांची फौज सर्व ताकीदीनिशी निवडणुकीत उतरणार आहे. तत्पूर्वी मोर्चाने बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी केली असून राष्टÑवादीशी आघाडीबाबत चर्चा सुरु आहे. राष्टÑवादीची वाट खडतर झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे किती उमेदवार निवडणूक लढवणार हे  कळले नाही. मोर्चा सध्यातरी २१ जागा लढवणार आहे.