शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

म.रे.कडूनही आज रात्रभर लोकल सेवा

By admin | Updated: September 15, 2016 03:26 IST

अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन करून घरी परतणाऱ्यांसाठी रात्रभर लोकल सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पश्चिम रेल्वेकडून आठ विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत

मुंबई : अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन करून घरी परतणाऱ्यांसाठी रात्रभर लोकल सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पश्चिम रेल्वेकडून आठ विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेनेही मेन लाईन आणि हार्बरवर अशा आठ लोकल फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटी ते कल्याण, ठाणे आणि पनवेल दरम्यान या लोकल धावतील. त्या सर्व स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. १६.५२ ते २0.२१ दरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जलद लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेटच्या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. अप जलद लोकल गाड्यांना धीम्या मार्गांवर संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कधीच थांबा दिला जात नाही. चर्नी रोड स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर होणारी गर्दी लक्षात घेता सायंकाळी १६.0३ ते रात्री २२.0७ दरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व धीम्या लोकलना चर्नी रोड स्थानकात थांब देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)१५च्या मध्यरात्री धावणाऱ्या लोकल मेन लाईनसीएसटी ते कल्याण-१.३0 वासीएसटी ते ठाणे- ३.३0 वाकल्याण ते सीएसटी- १.00 वाठाणे ते सीएसटी- २.00 वाहार्बर लाईनसीएसटी ते पनवेल- १.३0 वासीएसटी ते पनवेल- २.४५ वापनवेल ते सीएसटी- १.00 वापनवेल ते सीएसटी- १.४५ वा