शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीची आॅनलाइन कंत्राटी भरती

By admin | Updated: August 17, 2016 02:29 IST

केडीएमटीच्या ताफ्यातील चालकांविना धुळखात पडलेल्या बस आता लवकरच रस्त्यांवर धावणार आहेत. या उपक्रमातील नव्या १८५ बससह जुन्या ८० बससाठी चालक आणि

कल्याण : केडीएमटीच्या ताफ्यातील चालकांविना धुळखात पडलेल्या बस आता लवकरच रस्त्यांवर धावणार आहेत. या उपक्रमातील नव्या १८५ बससह जुन्या ८० बससाठी चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. जुन्या बससाठी १०० चालकांच्या भरती संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी दाखल झालेल्या चार निविदांपैकी तीन निविदा पात्र ठरल्या आहेत. आठवडाभरात भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटीसाठी १८५ बस मंजूर झाल्या आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. १० व्होल्वो या रस्त्यावर धावत आहेत. परंतु, चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धुळखात पडल्या आहेत. त्यांचा आलटून पालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनही चालकाविना नागरिकांना सेवेचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बसना मंजुरी मिळाली आहे, परंतु निधीअभावी त्या अजूनही दाखल झालेल्या नाहीत. उपक्रमातील जुन्या बससाठीही चालकांची भरती केली जाणार आहे. १०० चालकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी चौघांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. यातील तीन निविदा पात्र ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)