शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काशिमि-यात साडेअकरा लाख जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:28 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात केलेल्या भरारी पथकाने काशिमीरा येथून साडेअकरा लाखाची रक्कम व सिगारेटने भरलेले  खोके जप्त केले आहे.

मीरा रोड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात केलेल्या भरारी पथकाने काशिमीरा येथून साडेअकरा लाखाची रक्कम व सिगारेटने भरलेले  खोके जप्त केले आहे. हा मुद्देमाल काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.  महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मद्य, शस्त्रांची बेकायदा वाहतूक, मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी पैसे, भेटवस्तूंंचे वाटप आढळल्यास त्यावर कारवाईसाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. काशिमीराच्या नीलकमल नाक्यावर कनिष्ठ अभियंते विक्रम तरपे, पोलीस उपनिरीक्षक अनिल रावण, पोलीस श्पिाई मदगे, पवार आदींनी  शनिवारी संशयावरून टेम्पो अडवून चालक सतीश ठाकूर (३५ ) याच्याकडे चौकशी केली. टेम्पोत मागे बसलेल्या सलीम पिरानी (६२ )याच्याकडे ११ लाख ४६ हजाराची रक्कम सापडली. तसेच टेम्पोत सिगारेटने भरलेले मोठे खोके सापडले. पथकाने या बाबत पथकप्रमुख अविनाश जाधव यांना माहिती दिली. जाधव व पथकाने टेम्पो, रोख व मुद्देमाल रात्री काशिमीरा पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याची नोंद केली असून चौकशी सुरू केली आहे. सापडलेली रक्कम नेमकी कशाची आहे याचा तपास  सुरू आहे. रक्कम मोठी असल्याने आयकर विभागालाही आम्ही कळवणार आहोत असे पोलीस निरीक्षक धनाजी कलंत्रे म्हणाले.