शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ‘त्या’ भरतीची चौकशी

By admin | Updated: December 23, 2015 01:53 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या तत्त्वानुसार नगर परिषद प्रशासन संचालनालयाने २०१४मध्ये राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये विविध स्वरूपाची १८३ पदे भरली आहेत

सुरेश लोखंडे, ठाणेकेंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या तत्त्वानुसार नगर परिषद प्रशासन संचालनालयाने २०१४मध्ये राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये विविध स्वरूपाची १८३ पदे भरली आहेत. त्यातील एकही पद जाती व जमातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित नव्हते, या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने या भरतीची चौकशी सुरू केली आहे. सुमारे ३० ते ६० हजार रुपये दरमहा मानधनावरील ही १८३ पदे राज्यातील महापालिका, नगरपालिकांसाठी भरली आहेत. यामध्ये राज्यस्तरावरील व्यवस्थापन कक्षात ६ तांत्रिक तज्ज्ञ, जिल्हा स्तरावरील ३३ जिल्हा संनियंत्रण अधिकारी तसेच शहर अभियान व्यवस्थापन कक्षातील १५० तज्ज्ञांचा समावेश आहे. परंतु, यातील एकही पद एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारासाठी राखीव नव्हते. यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याची तक्रार नागनाथ गायकवाड यांनी आयोगाकडे केली होती.याची दखल घेऊन आयोगाने चौकशी केली असता ही सर्व पदे कंत्राटी मानधन तत्त्वावर भरल्याचा खुलासा प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.