शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आठ कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिका सेवेत नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या कायम सेवेतील आठ कर्मचाऱ्यांचे कोविड किंवा इतर कारणांमुळे निधन झालेल्यांच्या वारसांना शासन नियमानुसार ...

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या कायम सेवेतील आठ कर्मचाऱ्यांचे कोविड किंवा इतर कारणांमुळे निधन झालेल्यांच्या वारसांना शासन नियमानुसार महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे. नियुक्तिपत्र देण्यापूर्वी त्यांना वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे पत्र महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले.

अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मयत कर्मचाऱ्यांची ८ मार्च व ५ एप्रिल रोजी प्रतीक्षासूची करून एकूण ३० उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी आठ दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र नातेवाइकास वारसा अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत सामावून घेतले जाणार आहे. त्यात कोविडमुळे मयत झालेल्या महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांचे वारस आहेत. कोविड व इतर आजाराने निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांमध्ये वैशाली सारुक्ते यांना शिपाई पदावर, सुनीता सोनावणे यांना लिपिक - टंकलेखक, रोशन गावडे यास शिपाई तर सिद्धेश मंजुळे, पौर्णिमा वंजारी, विकास जाधव, मिथुन पवार व सागर केणी या पाच जणांना मजूर पदावर सेवेत सामावून घेतले आहे.

यावेळी उपमहापौर हसमुख गहलोत, स्थायी समिती सभापती दिनेश जैन, सभागृह नेता प्रशांत दळवी, गटनेत्या नीलम ढवण, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त संजय शिंदे आदी उपस्थित होते.