शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांनी केले कोरडेच सांत्वन!

By admin | Updated: September 14, 2016 04:18 IST

आज सकाळी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मोखड्यातील कळमवाडी येथील सागर वाघ आणि खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणाचे बळी ठरलेल्या बालकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कोरडे सांत्वन केले

रविंद्र साळवे , मोखाडाआज सकाळी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मोखड्यातील कळमवाडी येथील सागर वाघ आणि खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणाचे बळी ठरलेल्या बालकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कोरडे सांत्वन केले. परंतु कोणत्याही प्रकारची मदत त्यांनी या कुटुंबाला केलेली नाही. पालकमंत्री आणि आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आजही याबाबत मौन पाळणेच पसंत केले. मोखाड्यातील कुपोषणाचे भीषण वास्तव मांडणारे घणाघाती वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर सर्वत्र टीका होऊ लागल्याने आज आरोग्य मंत्र्यांनी या कुपोषित भागाचा अचानक दौरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून लोकमतने कुपोषण भूकबळी व याकडे प्रशासनाने केले दुर्लक्ष यावर सडेतोडपणे लिखाण करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले त्याची दखल घेऊन आरोग्य मंत्र्यांनी हा दौरा केला.या कुटुंबाशी साधलेल्या संवादातून अनेक समस्या समोर आल्या व त्यांना जॉबकार्ड नसल्याचे निदर्शनास आले असून त्यांना तात्काळ रोजगार उपलब्ध करण्यात यावा याबाबत आदेश देण्यात आले. कुपोषितग्रस्त शिरसोन पाडा पुन्हा दत्तक घेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या शिरसोनपाड्याच्या रस्त्यासाठी १५ लाख देण्यात आले असल्याचे सांगितले. मंत्रीमहोदयांसोबत जिल्हा अधिकारी अभिजित बांगर जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी गायकवाड परिषद सदस्य प्रकाश निकम अमोल पाटील आणि मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते .