शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांसाठी अपंग संघटना न्यायालयात

By admin | Updated: May 9, 2017 01:00 IST

फेरीवाल्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बाजारपेठ उभारण्यात यावी, यासाठी अपंग संघटना मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : फेरीवाल्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बाजारपेठ उभारण्यात यावी, यासाठी अपंग संघटना मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. मुंब्य्रातील अमृतनगर ते कौसादरम्यान रस्त्याच्या दुतफर् ा बसणाऱ्या शेकडो फेरीवाल्यांमुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ वर नेहमी वाहतूककोंडी होते. यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिकेचे अतिक्र मणविरोधी पथक फेरीवाल्यांवर तात्पुरती कारवाई करते. मात्र, दोन दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. यामुळे रस्ता मोकळा करायचे प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य होत नाही. तसेच फेरीवाल्यांचेदेखील आर्थिक नुकसान होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी १९९९ च्या विकास आराखड्यानुसार फेरीवाल्यांसाठी आरक्षित केलेल्या सर्व्हे क्र मांक १४६, १०४, १५४, १५५, १०७, १२७, १२८, ६७ (हिस्सा नंबर ११६), ४५, १२९ (अ) या भूखंडांवर फेरीवाल्यांसाठी त्वरित बाजारपेठ बांधण्यात यावी, अशी मागणी बृहन्महाराष्ट्र अपंग विकास कामगार संघटनेचे सचिव युसुफ खान यांनी केली आहे. महापालिकेने याची अंमलबजावणी न केल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.