शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

गुडविन ज्वेलर्समध्ये अडकले २१ कोटी, ७५० गुंतवणूकदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:17 IST

गुडविन ज्वेलर्सकडे गुंतवणूक केलेल्या तक्रारदारांची संख्या सुमारे ७५० वर पोहोचली आहे.

डोंबिवली : गुडविन ज्वेलर्सकडे गुंतवणूक केलेल्या तक्रारदारांची संख्या सुमारे ७५० वर पोहोचली आहे. या गुंतवणूकदारांचे डोंबिवलीतील विविध शाखांमध्ये २१ कोटी रुपये अडकले आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासाधिकारी शंकर चिंदरकर यांनी दिली.काही गुंतवणूकदारांनी तपास विशेष पुढे जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वी गुडविनच्या गांधीनगर येथील एका वास्तूचीही पाहणी करण्यात आली होती. त्यात काहीही न मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. डोंबिवलीतच २१ कोटींची गुंतवणूक अडकली असल्याचे चिंदरकर यांनी सांगितले. अन्य ठिकाणीही माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे रामनगर पोलीस ठाण्यात जाऊ न काहीच उपयोग होत नाही. तपासाधिकारीही नीट माहिती देत नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार त्रस्त झाले असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेस गुंतवणूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालयावर लाँगमार्च काढण्याच्या विचारात असल्याचे काँग्रेसचे नेते संतोष केणे यांनी सांगितले.