शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोडसे यांचे स्मारक उभारणार नाही

By admin | Updated: May 22, 2017 03:45 IST

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद जोशी यांनी, कल्याणपासून सहा किलोमीटरवर असलेल्या सापड गावात नथुराम गोडसे यांचे स्मारक बांधणार असल्याचे शनिवारी जाहीर केले

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद जोशी यांनी, कल्याणपासून सहा किलोमीटरवर असलेल्या सापड गावात नथुराम गोडसे यांचे स्मारक बांधणार असल्याचे शनिवारी जाहीर केले होते. त्याबाबतची बातमी वृत्तपत्रांमध्ये रविवारी प्रकाशित होताच, सकाळी सापाड येथे सापाड-कोलीवली-उंबार्डे गावचे तलाठी सुभाष ढोणे यांनी जोशी यांची भेट घेतली. मात्र, जोशींनी घूमजाव करत, स्मारकासाठी कोणतीही जागा घेतलेली नाही. माध्यमांनी चुकीची बातमी दिल्याचे ढोणे यांना सांगितले.गोडसे यांचे स्मारक उभारण्यासाठी कोणती जागा घेतली, त्याचा सर्व्हे नंबर काय, आदी माहिती ढोणे यांनी जोशी यांना विचारली. त्यावर कोणतीही जागा घेतलेली नाही. गोडसे यांचे स्मारक होणार नाही, असे त्यांना सांगितले. तहसीलदार किरण सुरवसे यांनीही ढोणे तेथे भेट द्यायला गेल्याचे सांगितले, पण त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तेथे स्मारक होणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, ‘लोकमत’ने जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.