शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शैक्षणिक साहित्य मिळणे पहिल्या दिवशी अशक्य

By admin | Updated: June 9, 2015 23:02 IST

विरोधकांचाही सत्ताधा-यांवर वचक नसल्याने यंदाही ७४ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार नाही.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतींसह सत्ताधारींचा प्रशासनावर अंकुश नसल्याने आणि विरोधकांचाही सत्ताधा-यांवर वचक नसल्याने यंदाही ७४ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार नाही. साहित्य खरेदीच्या निविदाच काढण्यात न आल्याने शिक्षण मंडळ सभापतींवर अविश्वासाचा ठराव आणण्यासंदर्भातील वृत्त २७ मे रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले आणि २८ मे रोजी त्याबाबतच्या निविदा काढण्यास्ांदर्भातचा मंडळाचा निर्णय झाला होता. मात्र त्या निविदा १३ जून रोजी उघडल्या जाणार असून महापालिकेच्या शाळा १६ जून पासून सुरु होणार आहेत. अवघ्या तीन दिवसात साहित्य खरेदीची प्रक्रिया होणे कठीण आहे. वेळच्या वेळी शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी मंडळाच्या माध्यमातून त्या संदर्भातील निविदाही काढण्याची मंजूरी ३० एप्रिलच्या सभेत देण्यात आली. मात्र, तरीही मे महिना संपण्याच्या दोन दिवस आधी टेंडर काढल्याने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर ही नामुष्की येणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. सभापतींवर अविश्वासाचा ठराव आणावा अशी मागणी मंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य धनंजय कांबळे यांनी केली होती. त्या संदर्भातील पत्र त्यांनी २५ मे रोजी पालिका प्रशासनाकडे दिले असल्याचे सांगण्यात आले. प्रशासन काहीना काही कारणे सांगून चालढकल करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला सर्वस्वी सभापती शांताराम पवार जबाबदार असून त्यांचा वचक नसल्यानेच हा मनमानी कारभार सुरु असल्याची टीका होत आहे.त्यांना निलंबित करा : या सर्व प्रक्रियेमध्ये जे कोणी प्रशासकीय अधिकारी अथवा प्रशासनावर वचक नसलेले मंडळाचे पदाधिकारी जबाबदार असतील त्यांना निलंबित करावे.- शशिकांत कांबळे, शिक्षण मंडळ सदस्य