शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उपवासाच्या २१ पदार्थांचा गणेश

By admin | Updated: September 13, 2016 01:56 IST

नालासोपाऱ्यातील नवयुवक गणेश मित्र मंडळाने यंदा उपवासाच्या २१ पदार्थापासून गणपतीची सुंदर मूर्ती साकारली आहे. या मंडळाचें यंदाचे २१ वे वर्ष होते

वसई : नालासोपाऱ्यातील नवयुवक गणेश मित्र मंडळाने यंदा उपवासाच्या २१ पदार्थापासून गणपतीची सुंदर मूर्ती साकारली आहे. या मंडळाचें यंदाचे २१ वे वर्ष होते. त्यामुळे २१ पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. रताळे, सुपारी, बटाटा, चारोळी, काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे व सुका मेवा हा गणपती बनवण्यासाठी वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुर्तीकार दुसरा तिसरा कोण नसून, मंडळातील एक कार्यकर्ता आहे. दहा दिवसाच्या अविरत मेहनतीनंतर ही मूर्ती साकारली आहे. उपवासात आपण देव शोधतो. मात्र या मंडळाने देवात उपवासाचे पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुर्ती साडे सात फुटाची असून, संपूर्ण मूर्ती इको फ्रेण्डली आहे. या २१ उपवासाच्या पदार्थांची नावे ही मंडळाने लिहली आहेत. मात्र यातील एका पदार्थाच नाव लिहलं गेलं नाही. ते महिलांनी ओळखून, सांगायचं आहे. त्यावर बक्षीस ही मंडळाने ठेवलें आहे. सध्या या अनोख्या गणेश प्रतीमा बघण्यासाठी भक्तगणांची गर्दी वाढत आहे. (प्रतिनिधी)