शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी चौकात पूर्णवेळ पोलीस

By admin | Updated: February 21, 2017 05:24 IST

क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्याने एका रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना पूर्वेतील इंदिरा गांधी

डोंबिवली : क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्याने एका रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मागील आठवड्यात घडली. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वाहतूक नियंत्रण विभागाने तेथे पूर्णवेळ एक वाहतूक पोलीस आणि एक वॉर्डन नेमला आहे.इंदिरा गांधी चौकात अनेक रिक्षा स्टॅण्ड आहेत. त्यापैकी एसटीच्या पनवेल थांब्याचा भाग रिक्षाचालक बळकावतात. मागील आठवड्यात तेथील एका रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केली होती. तक्रारदार नसल्याने दोषी रिक्षाचालकाला पोलिसांनी समज देऊन सोडून दिले. मात्र, ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक मुरलीधर नाईकनवरे यांनी रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे. पनवेल थांब्याच्या वळणावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणारे रिक्षाचालक तसेच वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जे वाहनचालक समज देऊन ऐकतात त्यांना प्रबोधन, तर जे वारंवार नियम मोडतात, त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे नाईकनवरे म्हणाले. दरम्यान, या कारवाईसाठी वॉर्डन निलेश झेमसे, राजेश शहाणे व अन्य सहकाऱ्यांची मोलाची मदत होत आहे, असे नाईकनवरे म्हणाले. (प्रतिनिधी)