शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील २ अपहृतांची वसईतून मुक्तता

By admin | Updated: May 8, 2017 04:29 IST

वसई येथील कार्यालयात अपहरण करून डांबून ठेवलेल्या दोन तरुणांची मुंबई पोलिसांनी सुखरूप सुटका केली. याबाबतची तक्र ार मुलुंड

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई येथील कार्यालयात अपहरण करून डांबून ठेवलेल्या दोन तरुणांची मुंबई पोलिसांनी सुखरूप सुटका केली. याबाबतची तक्र ार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल होताच, दोन तासांतच या प्रकरणाचा छडा लाऊन पाच आरोपींना अटक केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ तारखेला रात्री अडीच वाजता मुलुंड पोलीस ठाण्यात नितीन माच्छर यांनी आपला लहान भाऊ सुनील माच्छर व त्याचा मित्र भरतकुमार सिराई यांचे अपहरण करण्यात आले असून, त्यांना वसई येथील त्यांच्या कार्यालयात दोन लाखांच्या खंडणीसाठी मारहाण होत असल्याची असल्याची तक्र ार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी दोन तपास पथके वसईला तत्काळ रवाना केली. अपहरण करण्यात आलेले तरुण मनीष ठाकूर यांच्या कार्यालयात असल्याची माहिती हाती येताच, या ठिकाणी छापा मारून या दोन तरुणांची सुटका केली व या कार्यालयातून मनीष ठाकूर, जनप्रकाश पुरोहित, सिद्दिक राहीन, प्रसन्नाकुमार राय, हितेन पटेल यांना ताब्यात घेतले.अपहृत तरुणांची पोलिसांनी चौकशी केली असता, जनक प्रकाश राजपुरोहित यांनी त्यांच्याकडील ६३ लाख व हितेन पटेल यांचे ५० लाख अशा एकूण १ कोटी १३ लाख रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बदली करण्याकरिता त्यांना दिल्या होत्या. त्यांनी त्या नोटा बदली करण्याकरिता दुसऱ्या इसमाकडे दिल्या असता, तो नोटा घेऊन फरार झाला. दिलेले पैसे परत न केल्याने त्यांनी या तरुणांचे अपहरण करून ठाकूर यांच्या कार्यालयात डांबून ठेवले होते व त्यांना मारहाण केली जात होती़