शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

ठाण्यातील पोलीस निरीक्षकाच्या मोबाईलची जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 20:38 IST

ठाणे नगर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटयाने पलायन केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे झटापटीमध्ये पोलीस निरीक्षक जखमीठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे नगर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटयाने पलायन केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.आपली पत्नी आणि मुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पांढरे हे कुटूंबियांना मोबाईलवरुन धीर देत टेंभी नाका येथील पोलीस विश्रामगृहासमोरील पदपथावरुन २७ फेब्रुवारी रोजी रात्री पायी जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या या चोरटयांनी त्यांच्या हातातील मोबाईल अचानक हिसकावून पलायनाचा प्रयत्न केला. पांढरे यांनी त्याला तीव्र प्रतिकारही केला. यात ते पदपथावरुन खाली पडले. या झटापटीत ते किरकोळ जखमीही झाले. त्याचवेळी या चोरटयांनी तिथून पळ काढला. ठाणेनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी