शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांना अटक

By admin | Updated: October 14, 2016 06:34 IST

गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या दोन दिवसांत अटक केली आहे.

ठाणे : गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या दोन दिवसांत अटक केली आहे. पाचपैकी चौघांना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे आणि मनोहर घाडगे यांनी एका विशेष मोहिमेंतर्गत १३ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वा.च्या सुमारास संजय जयस्वाल (२५) आणि अब्दुल हादीखान (२५) रा. दोघेही जयभीमनगर, कळवा, ठाणे या दोघांना राबोडी परिसरात गांजा सेवन करताना अटक केली. त्यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, ठाणे न्यायालयाच्या आवारात गांजा ओढणाऱ्या इसार महंमद वली महंमद अन्सारी (६२) या भिवंडीतील सुरक्षारक्षकालाही घाडगे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी, १२ आॅक्टोबर रोजी उपवन परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्या राजेश म्हात्रे (३२) आणि संदेश कांबळे (२१, रा. दोघेही भिवंडी) या दोघांना उपवन भागातून उपनिरीक्षक धर्मराज बांगर यांच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ठाणे न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. (प्रतिनिधी)