शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

ज्वलनशील पदार्थाने रेल्वे केबिनला आग

By admin | Updated: May 7, 2017 06:04 IST

मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावरील कळवा, भोलानगर येथील रेल्वेच्या केबिनला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावणाऱ्या अनोळखी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावरील कळवा, भोलानगर येथील रेल्वेच्या केबिनला ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.कळवा, भोलानगर येथील जलदगती मार्गावरील ३५/०५ येथे केबिन आहे. ती नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना २८ एप्रिल रोजी घडली. या घटनेत, रेल्वेच्या नवीन रिले रूममधील ट्युब लाइट फुटली. तसेच वायरिंग जळाले आहे. तसेच या आगीमुळे खिडकीवर असलेल्या केबलचेही नुकसान केले. याप्रकरणी शुक्रवारी कोपरीतील प्रमोद मधुकर पाटील यांनी कळवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुगले करीत आहेत.