शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:10 IST

लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू : कोविशिल्डचा दिला जात आहे डोस

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ या नावाची लस दिली जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर आता या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या लसीकरणाचा पहिला डोस ९३ हजार ८७६ जणांनी घेतला आहे. तर दुसरा डोस १६ हजार ७६८ जणांनी घेतल्याचे निदर्शनात आले आहे. याप्रमाणे लसीकरण सुरू राहिल्यास जिल्ह्यातील सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार असल्याचे ऐकायला मिळत आहे.   केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्यभरात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता दिली आहे. यापैकी जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ हा डोस दिला जात आहे. जिल्ह्यातील पहिल्या फळीतील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ‘कोविशिल्ड’ लस दिली जात आहे. याशिवाय दुसऱ्या फळीतील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदीं एक लाख ७५ हजार ४२२ जणांना ही लस देण्याचे नियोजन आहे. 

केंद्रांवर सोयीसुविधांचा अभाव nजिल्ह्यात पहिल्या दिवशीच ७३५ ज्येष्ठ नागरिकांनी ही लस घेतली. त्यांच्याकडून आता जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर गर्दी केली जात आहे. nसोयीसुविधा व त्यांच्या बसण्यासाठी मात्र आवश्यक ती सुविधा जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळून येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. nमार्चच्या पहिल्या दिवसापासून ४५ ते ६० आणि ६० पेक्षा जास्त वयस्कांसाठी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २८ लसीकरण केंद्रांवर ही कोविशिल्ड नावाची लस दिली जात आहे.nमात्र, ठिकठिकाणी नियोजनाचा फज्जा उडालेला आहे. ज्येष्ठांना ठिकठिकाणच्या केंद्रांवर उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे.

जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य यंत्रणा तैनात आहे. याशिवाय ज्येष्ठांनीदेखील ठिकठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा लाभ  घेणे अपेक्षित आहे. त्यांसाठीही यंत्रणा जिल्हाभर सज्ज आहे.     - डॉ. मनीष रेंघे,     जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे