शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी स्टॅण्डमध्ये अखेर साफसफाईला सुरूवात

By admin | Updated: May 22, 2016 01:37 IST

ठाण्यातील तिन्ही एसटी स्टॅण्डमधील दुरवस्थेचे चित्रण ‘अस्वच्छता अन दुर्गंधीचे आगार’ या मथळ््याखाली ‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ मध्ये मांडताच तेथील अधिकारी खडबडून जागे झाले

ठाणे : ठाण्यातील तिन्ही एसटी स्टॅण्डमधील दुरवस्थेचे चित्रण ‘अस्वच्छता अन दुर्गंधीचे आगार’ या मथळ््याखाली ‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ मध्ये मांडताच तेथील अधिकारी खडबडून जागे झाले असून त्यांनी स्वच्छतेला सुरूवात केली आहे. आधी प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’मधील मजकूर म्हणजे सरकारची बदनामी आहे, असा जावईशोधही लावला. मात्र स्वच्छतेसाठी आलेला निधी गेला कुठे, स्वच्छतेसाठी नेमलेले कामगार काय करतात, त्यावर देखरेख ठेवणाऱ्यांनी आजवर नेमकी काय कामे केली याचा जाब विचारताच त्यांची घाबरगुंडी उडाली. एसटी स्टॅण्ड स्वच्छ आहे, असा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जेव्हा स्टॅण्डमधील अस्वच्छतेची किळसवाणी छायाचित्रे पाहिली तेव्हा ते गप्प बसले. त्यावरही वरिष्ठांकडे जाण्याची धमकी देत निनावी फोन करणाऱ्या अधिकाऱ्यांना जेव्हा नावानिशी तुमची प्रतिक्रिया प्रसिद्ध करतो असे सांगितले, तेव्हा स्वत:चे नावही सांगण्याची तसदी न घेता त्यांनी फोन बेद केले. त्यानंतर मात्र त्यांनी तातडीने साफसफाईची मोहीमच हाती घेतली. ‘लोकमत-रिपोर्टर आॅन द स्पॉट’ या सदरात एसटी स्टॅण्डच्या दुरवस्थेच्या मजकुरात अस्वच्छता, दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय, गर्दुल्ल्यांचा वावर, बंद पंखे यासारख्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला होता. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खोपट, ठाणे रेल्वे स्थानक आणि वंदना एसटी स्टॅण्ड या तिन्ही एसटी स्टॅण्डच्या साफसफाईला सुरूवात झाली आहे. (प्रतिनिधी)