शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीची इको फ्रेंडली शक्ती!

By admin | Updated: December 7, 2015 01:02 IST

भक्तीमध्ये मोठी शक्ती असते. भक्तीला कृतीची जोड मिळाली तर ती निसर्गाचा समतोल साधण्यास उपयुक्त ठरू शकते.

मुरलीधर भवार , कल्याणभक्तीमध्ये मोठी शक्ती असते. भक्तीला कृतीची जोड मिळाली तर ती निसर्गाचा समतोल साधण्यास उपयुक्त ठरू शकते. स्वाध्याय परिवाराच्या स्वाध्यायींनी ‘कृती भक्ती’चा अलौकिक प्रयोग करून कल्याण ग्रामीण परिसरातील २० गावांमध्ये ५०० शोषखड्डे तयार केले आहेत. या प्रयोगामुळे गावात सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या बहुतांशी मार्गी लागली असून, डांसांचे प्रमाण कमी होऊन सांडपाणी जमिनीत मुरते. शिवाय सिमेंट काँक्रीटीकरणाचे जंगल वाढत असताना पाणी जमिनीत मुरून भूजलस्तर वाढीस मदत होत आहे. भक्तीचा हा इको फ्रेंडली प्रयोग सगळ््याच गावात राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रस्ते विकसित करण्याचे तंत्र विकसित झाल्यावर देशात डांबरी रस्ते तयार करणाऱ्यांची लॉबी तयार झाली होती. त्यानंतर कायम स्वरुपी सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते तयार करण्याची टूम सुरू झाली. शहरांसह खेडोपाडी सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते तयार होऊ लागले. सिमेंटचे पेव्हर ब्लॉकही आले. त्याचा निसर्गाला फटका बसला.