शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने खडवलीत ठणठणाट

By admin | Updated: May 9, 2017 00:55 IST

कल्याण तालुक्यातील बेहरे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा खडवली येथील रस्ता खोदल्याने जलवाहिनी फुटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : कल्याण तालुक्यातील बेहरे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणारा खडवली येथील रस्ता खोदल्याने जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे खडवलीत मागाली १२ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. परिणामी उन्हाळ््यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहेत. त्यात खडवली रेल्वेस्थानक, मुख्य बाजारपेठ ते वडाचाटेप हा रस्ताही आहे. हा रस्ता काँक्रिटीकरणासाठी १२ दिवसांपूर्वी खोदण्यात आला. त्यात खडवली बाजारपेठ व गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. ग्रामपंचायतीने दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हाकेच्या अंतरावर भातसा नदी असतानाही पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. आंघोळ, कपडे धुवण्यासाठी त्यांना नदीवर धाव घ्यावी लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील व्यापारी अरुण पितांबरे यांनी केली. या संदर्भात ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.