शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्ट्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन

By admin | Updated: February 17, 2017 02:02 IST

तालुक्यातील हातभट्ट्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील

मुरबाड : तालुक्यातील हातभट्ट्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली. मुरबाडमधील एमआयडीसी हॉलमध्ये आयोजित दारूबंदी कार्यक्रमात ते बोलत होते. मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी एच.टी. व्हटकर, मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष किसन कथोरे, नंदा गोडांबे, सुवर्णा ठाकरे, शिल्पा देहेरकर, पोलीस निरीक्षक अजय वसावे, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वर्षभरापासून महेश पाटील यांनी सुरू केलेल्या हातभट्टीविरोधी मोहिमेमुळे जिल्ह्यातील अनेक तालुके हातभट्टीमुक्त झाले आहेत. तरीही, काही ठिकाणी घनदाट जंगलात हातभट्ट्या सुरू असून त्या स्थानिक पोलिसांना सापडत नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. महेश पाटील यांनी या कार्यक्र मात दिले . मुरबाड तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्हा हा दारूमुक्त करायचा असून त्यासाठी स्थानिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पोलीस पाटील यांचे गाव दारूमुक्त असल्याचा ठराव आम्हाला मिळाल्यास संबंधित ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येईल, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)