शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

करिअर मेळाव्यात जलमित्र अभियान!

By admin | Updated: May 24, 2016 02:15 IST

एमकेसीएल अधिकृत आॅल इन वन कॉम्प्युटर सेंटर व वेदांग मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये

ठाणे : एमकेसीएल अधिकृत आॅल इन वन कॉम्प्युटर सेंटर व वेदांग मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानास भरघोस प्रतिसाद मिळाला. या वेळी जास्तीतजास्त लोकांपर्यंत अभियान पोहोचवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली. या वेळी एमकेसीएलचे जॉब ओरिएण्टेड केएलजेसी कोर्सेस यांचे मार्गदर्शन सेमिनारदेखील पार पडले. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या अनिल सूर्यवंशी व प्रीतम निर्मले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग गायकवाड व हरीश देसले उपस्थित होते. माणिक पाटील, बाळू घुडे, संजय माळी यांच्याबरोबर अस्पायर नेटवर्क्स प्रा.लि.चे आनंद वैद्य आणि श्रीम आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.चे प्रतिनिधी सुधीर शेजवळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हातभार लावल्याबद्दल या वेळी ‘लोकमत’चे आभार मानले.