शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 03:22 IST

महिलेच्या डोक्यात कचरा फेकण्याच्या किरकोळ कारणावरून लोखंडी सळई घालून तिचा शेजारी रवींद्र मसूरकर याने तिची बुधवारी हत्या केली.

डोंबिवली: पूर्वेकडील आयरे रोड परिसरात राहणाºया सुनंदा प्रकाश लोकरे या महिलेच्या डोक्यात कचरा फेकण्याच्या किरकोळ कारणावरून लोखंडी सळई घालून तिचा शेजारी रवींद्र मसूरकर याने तिची बुधवारी हत्या केली. डोंबिवली पोलिसांनी मसूरकरला तत्काळ अटक केलीआहे.बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास रवींद्रने सुनंदाच्या घरासमोर कचरा टाकला. घरासमोर कचरा का टाकला, याचा जाब विचारण्यासाठी सुनंदा ही रवींद्रकडे गेली असता त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, रवींद्रने लोखंडी सळईने सुनंदाच्या डोक्यावर प्रहार केला. सुनंदाच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या. शेजाºयांनी त्यांना लागलीच महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्याकरिता नेले. मात्र, तत्पूर्वीच सुनंदा यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर घरातून पळून जाऊन एका चाळीत लपलेल्या रवींद्र याला पोलिसांनी अटक केली व खुनाचा गुन्हा दाखल केला.