शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत भाजपाची गुंडगिरी

By admin | Updated: December 23, 2015 01:59 IST

सागर्ली गावातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास गेलले एमआयडीसीचे अधिकारी आणि पोलिसावर सागर्ली गावचे माजी सरपंच आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश पाटील आणि

डोंबिवली : सागर्ली गावातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास गेलले एमआयडीसीचे अधिकारी आणि पोलिसावर सागर्ली गावचे माजी सरपंच आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडफेक केल्याची घटना मंगळवारी घडली. त्यात एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता नितीन अंकूश व पोलिस हवालदार एस. बी. चवरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी एम्स रूग्णालयात दाखल केले आहे.दरम्यान, पोलिस आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक करणारे नगरसेवक पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथेही त्यांनी गोंधळ घातला. अखेर नगरसेवक महेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर ३२३, ३२४ आणि १५३ अन्वये मानपाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांकडून यावेळी लाठीचार्ज करण्यात आला. अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांवरच भाजप नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडफेक केली. यात हवालदार एस. बी. चवरे या पोलिसाच्या डोक्याला वीट लागल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता नितीन अंकूश हेही गंभीर जखमी झाले आहेत.