शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या खाजगी डॉक्टरांना मास्क आणि इतर साहित्याचे वाटप इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ठाणे टीमचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 15:24 IST

शहरातील खाजगी डॉक्टरांसाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने मास्क , सॅनिटायझर, ग्लोज आणि गॉगल्सचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील १५० डॉक्टरांनी याचा लाभ घेतला. यावेळी सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यात आले.

ठाणे : कोरोना व्हायरसच्या पाशर््ववभूमीवर सध्या अनेक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर आदींसह इतर महत्वाच्या साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अत्यावश्यक देणाºया खाजगी डॉक्टरांनाही या साहित्याचा तुटवडा दिसून येत होता. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडीकल असोसिशनच्या ठाणे टिमच्या वतीने ठाण्यातील तब्बल १५० डॉक्टरांना मास्क, सॅनिटायझर आणि इतर साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. ठाण्यातील एका हॉलमध्ये या साहित्याचे वाटप करतांना सोशल डिस्टेटींगचेही पालन करण्यात आल्याचे दिसून आले.         शहरात सध्या विविध वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. मेडीकल मध्ये मास्क आणि सॅनिटायझरचाही तुटवडा दिसून येत आहे. विशेष म्हणजे खाजगी सेवा देणाºया डॉक्टरांना देखील एन ९५ मास्क आणि इतर साहित्य नसल्याने रुग्णांवर उपचार करतांना अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे गुरुवारी ठाण्यात एका वैद्यकीय सेवा देणाºयालाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र अशातही सेवा देणे हे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने इंडियन मेडीकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या वतीने गुरुवारी सांयकाळी त्यांच्या शाखेच्या हॉलमध्ये शहरातील १५० डॉक्टरांसाठी एन ९५ मास्क, साधे मास्क, गॉगल्स, ग्लोज आणि सॅनिटायझरचे वापट केले. यावेळी सोशल डिस्टेसिंगचे पालनह करण्यात आल्याचे दिसून आले. नागरीकांना सेवा देतांना डॉक्टरांसाठी ही साधने महत्वाची मानली जात होती. त्यामुळे त्यांनी आपली स्वत:ची काळजी घ्यावी या उद्देशाने या साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती डॉ. संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdocterडॉक्टर